पोस्ट्स

कृषी योजने अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान 2022-23

इमेज
केंद्रीय तपासणी संस्था औजारे तपासणी साठी कोणत्या आहेत ? 1. केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण व तपासणी संस्था (CMFTTI), बुधनी 2.उत्तर क्षेत्रीय केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण व तपासणी संस्था (NRFMTTI), हिस्सार  3. दक्षिण क्षेत्रीय केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण व तपासणी संस्था (SRFMTTI), गार्लैंडिन  4. उत्तर पुर्व क्षेत्रीय केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण व तपासणी संस्था (NRFMTTI), बीश्वनाथ चारीअली, आसाम. शेतकरी यांनी काय कार्यवाही करणे आवश्यक आहे- यंत्र/ औजारे खरेदी केल्यानंतर ? यंत्र/औजारे खरेदी करताना स्वत:च्या बँक खात्यातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चेक/ धनादेश विक्रेत्यास रक्कम देणे बंधनकारक आहे. खरेदी केल्यानंतर शेतकरी यांनी देयकाची प्रत/पावती (जीएसटी क्रमांका सह) महाडीबिटी पोर्टल वर अपलोड करावी. त्यानंतर शेतास प्रत्यक्ष भेट देऊन कृषी अधिकारी मोका तपासणी करतील व देय अनुदानाची शिफारस करण्यात येईल. देय अनुदान लाभार्थीचे थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल. विविध औजारांसाठी अनुदानाची असलेली रक्कम -  अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा (50 टक्के)- अ.ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी) -125000/- ब....